Ashok Saraf & Laxmikant Berde | अशोक-लक्ष्या जोडीचे गाजलेले विनोदी सिनेमे! | Ashi hi Banwabanvi, Changu Mangu

Rajshri Marathi 2019-09-20

Views 61

सिनेमातील जशा हिरो हिरोईनच्या जोड्या बऱ्याच गाजल्या तश्या काही विनोदी अभिनेत्यांच्या जोड्यानी देखील प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. ८० -९० च्या दशकात या जोडीने मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. जाणून घेऊयात अशोक- लक्ष्या च्या काही गाजलेल्या सिनेमानांविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #ashoksaraf #laxmikantberde

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS