कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ चा ग्रँड फिनाले सोहळा १ सप्टेंबरला पार पडला आणि शिव ठाकरे या पर्वाचा विजेता ठरला. शिवला यावेळी महेश मांजरेकरांकडून एक स्पेशल गिफ्ट मिळाले. शिवला त्यांच्या आगामी सिनेमात घेणार असणार असल्याची घोषणा महेश मांजरेकर यांनी यावेळी केली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #shivthakare