मिडीयम स्पायसी या आगामी सिनेमामध्ये ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सई ताम्हणकर हे त्रिकुट बघायला मिळणार आहे. नुकतंच ललितने त्याच्या या सिनेमातील खोलीचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याने खोलीत काय काय गोष्टी आहेत ते दाखवलं. मात्र त्या का आहेत याच गुपित गुलदस्त्यात ठेवलंय.