मोठी स्वप्न घेऊन कलाकारांचं आयुष्य जगणायचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची कहाणी सांगणारा 'सातारचा सलमान' हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #satarchasalman #marathimovie2019