Kishori Shahane | कोणाचंच तोंड बघायची इच्छा नाही - किशोरी शहाणे | Bigg Boss Marathi 2

Rajshri Marathi 2019-09-09

Views 1

बिग बॉस मराठी २ च्या १०० दिवसांच्या खडतर प्रवासानंतर बाहेर आल्यावर किशोरी शहाणे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी घरात त्यांच्यासोबत कोण कसं वागलं ? आणि आता त्याच माणसांविषयी त्यांच्या मनात काय भावना आहेत त्या राजश्री मराठी showbuz सोबत शेअर केल्या आहेत. Reporter : Darshana Tamboli, Cameraman : Faizan Ansari Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS