सहयोग सोसायटीत शरद–प्रतिभा पवार दाखल, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच भेट, विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

ETVBHARAT 2026-02-04

Views 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज (4 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS