आसाम आणि छत्तीसगड राज्यातील साईभक्ताचं सुवर्ण दान; सुवर्ण पदक आणि सोन्याचे गुलाब फूल साईंच्या चरणी अर्पण

ETVBHARAT 2025-12-09

Views 3

भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी देतात.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS