रोडवर बियरचा ट्रक झाला पलटी; जखमी चालकाकडं दुर्लक्ष करुन, मद्यप्रेमींनी लुटल्या बाटल्या

ETVBHARAT 2025-11-30

Views 1

अपघातानंतर बियर वाहून नेणारा ट्रक उलटल्यानं नागरिकांनी रोडवरील बियरचे बॉक्स पळवून नेले. यावेळी जखमी असलेल्या चालकाला कोणीही रुग्णालयात नेलं नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS