नाकाबंदी दरम्यान संगमनेरमध्ये कोट्यवधींची रोकड जप्त; पोलीस, महसूल विभागाची मोठी कारवाई

ETVBHARAT 2025-11-16

Views 0

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खांडगाव येथे नाका बंदीदरम्यान कारमध्ये एक कोटींची रोकड सापडली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS