पाच वर्ग, एक शिक्षक... कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची बिकट अवस्था!

ETVBHARAT 2025-11-08

Views 131

वारंवार अर्ज, विनंती निवेदन देऊनही गावच्या शाळेला शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळं भावी पिढी घडणार तरी कशी? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS