"डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी कुठलाही राजकीय दबाव न येता पारदर्शक चौकशी करावी"-सुप्रिया सुळे

ETVBHARAT 2025-10-26

Views 8

खासदार सुप्रिया सुळे रविवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरण, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण आणि शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर जोरदार टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS