रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांसोबत आबा बागुल यांनी साजरी केली दिवाळी; मुलांना घातलं 'अभ्यंगस्नान'!

ETVBHARAT 2025-10-20

Views 0

गेल्या 20 वर्षांपासून आबा बागुल मित्र परिवाराकडून रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS