पुण्याची कन्या ऑस्ट्रेलियाची राणी! 'मिस ऑस्ट्रेलिया 2025' विजेती अबोली लोखंडे साई चरणी नतमस्तक

ETVBHARAT 2025-10-14

Views 586

साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. 'मिस ऑस्ट्रेलिया 2025' विजेती अबोली लोखंडे हिनं सहपरिवार शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS