शस्त्र परवाना देण्याचे काम पोलीस आयुक्तांचे, मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं

ETVBHARAT 2025-10-09

Views 4

आम्ही युतीतच निवडणुका लढवणार आहोत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाच्या विरोधात कोणी गेलं तर त्याचा समाचार घेऊ, असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS