नांदेड शहरात अपहरणाचा थरार: पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे चिमुकला सुखरूप परतला; नागरिकांकडून कौतुक

ETVBHARAT 2025-10-07

Views 6

नांदेड शहरात रविवारी एका दीड वर्षाच्या बालकाच्या अपहरणाची घटना घडली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे बालक सुखरूप आपल्या घरी परतला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS