नाशिकमध्ये भव्य 35 उंच दुर्गा मातेची मूर्ती; 73 वर्षांपासून बंगाली बांधव साजरा करता 'नवरात्र उत्सव'

ETVBHARAT 2025-10-01

Views 9

नाशिकमध्ये गेल्या 73 वर्षांपासून सारबाजनिन दुर्गा पूजा समितीच्या वतीनं बंगाली बांधव एकत्रत येत दुर्गा पूजेचा सोहळा (Durga Puja) आनंदात साजरा करतात.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS