'हर्निया टी' किंवा 'हर्निया बेल्ट' वापरून हर्निया बारा होतो का #hernia #mesh #belt

Kaizen gastro Care 2025-10-01

Views 2

हर्निया झाल्यावर अनेक रुग्ण विचारतात – "हर्निया टी किंवा हर्निया बेल्ट वापरल्याने हर्निया पूर्ण बरा होतो का?"
या व्हिडिओमध्ये Kaizen Gastro Care चे तज्ञ डॉक्टर समजावून सांगतात की बेल्ट, पट्टा किंवा घरगुती उपायांनी हर्नियावर फक्त तात्पुरता आराम मिळतो, पण तो कायमस्वरूपी उपाय नाही.
हर्नियासाठी योग्य निदान आणि आधुनिक शस्त्रक्रिया (mesh repair) हाच सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहे.

👉 सुरक्षित व परिणामकारक उपचारासाठी आजच Kaizen Gastro Care ला भेट द्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS