विदर्भात मुसळधार पावसाचा अलर्ट, 24 ते 28 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता

ETVBHARAT 2025-09-24

Views 4

25 सप्टेंबरपासून विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामतः नवरात्रीतील पूर्वार्धासोबतच उत्तरार्धातही पाऊस अपेक्षित आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS