"मी कुठलाही 'सामना' पाहत नाही, त्यामुळं मला माहिती नाही"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

ETVBHARAT 2025-09-14

Views 2

रविवारी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS