हरियाणाहून आलेल्या कलाकारांनी साकारला तांडव नृत्याचा थरार, गणपती विसर्जन मिरवणुकीत नाशिककरांची धमाल

ETVBHARAT 2025-09-07

Views 39

नाशिकमध्ये शनिवारी भावनिक वातावरणात मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं. यावेळी विविध गणेश मंडळांच्या अप्रतिम देखाव्यांनी नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS