गणेशोत्सव विशेष : चेंबूरमधील सह्याद्री क्रीडा मंडळानं साकारला गणरायाच्या गजरुपाचं दर्शन घडवणारा देखावा!

ETVBHARAT 2025-09-03

Views 9

मुंबईमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या मंदिरांचे देखावे साकार करणाऱ्या टिळकनगरच्या सह्याद्री क्रीडा मंडळानं यंदा गणेशाच्या गजरुपाच्या विविध प्रतिकृती साकारल्या आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS