"महाराष्ट्रात त्रिदेवाचे सरकार, ब्रह्मा-विष्णू-महेशाचं सरकार", रुपाली चाकणकरांकडून देवाची उपमा

ETVBHARAT 2025-08-22

Views 3

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट देवाचीच उपमा दिलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS