रायगडमध्ये सलग सहाव्या दिवशी पावसाचा कहर कायम; पूर परिस्थिती गंभीर असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ETVBHARAT 2025-08-20

Views 15

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-जास्त होत असला तरी सलग सहाव्या दिवशी पाऊस सुरू आहे. प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवर असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनानं आवाहन केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS