कोयना धरणाच्या भिंतीवर अवतरला 'छत्रपतीं'च्या युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा, 'लेझर शो'द्वारे तिरंगा रोषणाई

ETVBHARAT 2025-08-14

Views 171

जलसंपदा विभागानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक बारा किल्ल्यांचं चित्रफितीद्वारे कोयना धरणाच्या भिंतीवर दर्शन घडवलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS