रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, मंत्री आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण

ETVBHARAT 2025-08-07

Views 8

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS