नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; रात्रीचा वावर सीसीटीव्हीत कैद

ETVBHARAT 2025-08-05

Views 0

मागील अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळं स्थानिक नागरिकांना वन विभागाला रात्री गस्त वाढवण्यासाठी विनंती केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS