मालेगाव ब्लास्ट खटल्याचा 17 वर्षांनी निकाल, साध्वी प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आरोपींच्या भवितव्याचा काय?

ETVBHARAT 2025-07-31

Views 4

वर्ष 2008 मधील मालेगाव ब्लास्ट खटल्याचा निकाल लागणार असून, माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांसह अन्य 5 जणांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS