"पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करावेत," पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झालेले संजय लेले यांच्या मुलाची मागणी

ETVBHARAT 2025-07-29

Views 1

सैन्यानं ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलागममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झालेले संजय लेले यांच्या मुलानं प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS