"रायगड फक्त किल्ला नाही तर स्वराज्याचा आत्मा"; जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर शिवभक्तांनी व्यक्त केली भावना

ETVBHARAT 2025-07-12

Views 8

महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाला जागतिक मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगादीचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS