छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; भरधाव वाहनानं सहा जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू, चार गंभीर

ETVBHARAT 2025-07-04

Views 40

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS