सरकारच्या संविधान हत्या दिवसावर तरुणाने आक्षेप घेताच पोलिस फौजफाटा दाखल

Lokmat 2025-07-03

Views 7

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनात सेंगोल लावण्यावर आणि संविधान हत्या दिवसाला वंचितचा विरोध. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात काही वेळ तणाव निर्माण झाला.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS