मीही पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

ETVBHARAT 2025-06-28

Views 6

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. यासह त्यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS