"शिक्षणाधिकारी साहेब पडक्या शाळेत आम्ही शिक्षण घ्यायचं कसं?" विद्यार्थ्यांचा सवाल, शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

ETVBHARAT 2025-06-28

Views 3

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पिंपळा रूई गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS