शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यासह अनेक प्रश्नांवर आंदोलन करणारे प्रहार संघटनेचे बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय, शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसूली कुठल्याही बँकेच्या मॅनेजरने केली तर त्याच्या थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय.
#LokmatNews #MaharashtraNews #farmer #Loanfree #BacchuKadu