शिंदे गटाने डिवचलं, ठाकरेंच्या शिवसैनिकांचं जशास तसं उत्तर; पुण्यात जोरदार पोस्टरवॉर

Lokmat 2025-06-23

Views 5

पुण्यात दोन्ही शिवसेनेचा पोस्टरवॉर, शिंदे गटाच्या कालच्या बॅनरला आज ठाकरे गटाकडून बॅनर मधूनच उत्तर, "निष्ठेचे सोडून विचार सत्तेसाठी एक लाचार" असं लिहित ठाकरे गटाकडून पुण्यात शिंदे गटाला प्रत्युत्तर
#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS