संत ज्ञानेश्वर महाराजांचे मानाचे अश्व अलंकापुरीत दाखल, अंकलीहून 315 किमीचा पायी प्रवास

ETVBHARAT 2025-06-19

Views 10

जवळपास 11 दिवस टाळ-मृदंगाच्या आणि हरिनामाच्या गजरात माऊलींच्या मानाचे अश्व दाखल होताच अलंकापुरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS