संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन

ETVBHARAT 2025-06-18

Views 3

विठुरायाचा गजर करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरच्या दिशेनं प्रस्थान केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS