महाराष्ट्रात आमच्या सरकारने 11 वर्षांत पाच लाख कोटींचे काम केले, नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

ETVBHARAT 2025-06-12

Views 4

महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकारने 11 वर्षांत 5 लाख कोटींचे काम केलंय. नागपूरमध्येही मोठ्या प्रमाणावर आमच्या सरकारने काम केले आहे, असंही गडकरी म्हणालेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS