लाडक्या बहिणींचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरावर मोर्चा; विविध मागण्यांसाठी केलं आंदोलन

ETVBHARAT 2025-06-08

Views 13

आधारवड महिला बहुउद्देशी सेवाभावी संस्था आयटक व श्रमिक कामगार संघटना यांच्या वतीनं रविवारी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्यात आला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS