केवळ ६८ शब्दांत छत्रपती शिवरायांचा इतिहास, राज्यानं स्वीकारलेल्या CBSE पॅटर्नवर अखिल मराठा महासंघानं घेतला आक्षेप

ETVBHARAT 2025-05-29

Views 178

सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासाला मिळालेली जागा पाहिल्यानंतर या विरोधात मराठा संघटना आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS