"राज्यात पाऊस वाढणार, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका", हवामान तज्ज्ञांनी दिला सल्ला

ETVBHARAT 2025-05-27

Views 3

जूनच्या पहिल्या आठवडाच्या शेवटी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS