"साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन धन्य झालो...", RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया

ETVBHARAT 2025-05-18

Views 45

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS