जेवायला थांबलो आणि वाचलो; सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी सांगितला 'त्या' दिवसाचा थरार

ETVBHARAT 2025-04-25

Views 251

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधले काही पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेचा थरार सांगितला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS