मिरा भाईंदर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, भाईंदर पूर्वेच्या नवघर परिसरातून १७ कोटींचे ड्रग्स जप्त

ETVBHARAT 2025-04-17

Views 0

मोतीलाल नगरमध्ये महिलेच्या घरातून ११ किलो ८३० ग्रॅम वजनाचं कोकेन सापडलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १७ कोटी रुपये इतकी आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS