अहिल्याबाई होळकरा यांच्या जयंतीनिमित्त 50 हजार धनगरी ढोल वाजवून करणार वर्ल्ड रेकॉर्ड; अमित शाह राहणार उपस्थित

ETVBHARAT 2025-04-16

Views 7

अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यात 50 हजार धनगरी ढोल वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड करणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS