शेतकऱ्यांची एकजूट, आझाद मैदानात मोर्चा! शक्तीपीठ महामार्गविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी मोर्च्यात सहभागी

Lokmat 2025-03-12

Views 33

नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS