बीड प्रकरणावरुन सुरेश धसांचा पंकजा मुंडेंना टोला, पाहा काय घडलं?

Lokmat 2025-03-04

Views 0

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन वातावरण तापलेलं असतानाच आता मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातही जुंपल्याचं पाहायला मिळालं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS