राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर दगड पडून मृत्यू

Lokmat 2025-01-28

Views 1

राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय, भावी पोलीस होण्याचं या तरुणाचं स्वप्न अर्धवट राहिलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS