जळगावमध्ये जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी एका रेल्वेतून मारल्या उड्या दुसऱ्या रेल्वेने उडवलं

ETVBHARAT 2025-01-22

Views 0

जळगावातील परधाडे स्टेशनजवळ पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्यानंतर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS