सुन्या सुन्या नव्हे, जागतिक विक्रम नोंदवणारी रंगली मैफील; पोलीस, शिक्षकासह अधिकारी झाले गायक

ETVBHARAT 2025-01-22

Views 1

संगीतयम मैफीलीचा अनोखा विक्रम मंगळवारी अमरावतीत नोंदविण्यात आला. सलग ४०१ तास चाललेल्या मैफीलीत पाच हजारांहून अधिक गाणी सादर करण्यात आली आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS